पावसाळ्यात केस गळण्याबाबतच्या 'या' 5 चुकीच्या समजुती आजच दूर करा

Aarti Badade

केस गळणे

पावसाळ्यात केस गळणे आणि कोंड्याचा त्रास वाढलाय? तज्ज्ञांनी सांगितलेले 'हे' महत्त्वाचे गैरसमज टाळा.

Monsoon Hair Fall Myths

|

Sakal

पावसाचे पाणी

पावसाच्या पाण्यामुळे केस गळतात हा समज चुकीचा असून, हवेतील अति आर्द्रतेमुळे टाळूचे संतुलन बिघडल्याने केस गळतात.

Monsoon Hair Fall Myths

|

Sakal

केस धुणे

पावसाळ्यात वारंवार केस धुतल्याने ते खराब होत नाहीत; उलट दमट हवेमुळे साचणारा घाम आणि धूळ साफ करण्यासाठी नियमित सौम्य शॅम्पू वापरावा.

Monsoon Hair Fall Myths

|

Sakal

तेलाचा अतिवापर

भरपूर तेल लावल्याने केस सुरक्षित राहत नाहीत; उलट जास्त तेलामुळे टाळूची छिद्रे बंद होऊन नैसर्गिक संतुलन बिघडू शकते.

Monsoon Hair Fall Myths

|

Sakal

विस्कटलेले केस

पावसाळ्यात हवेतील ओलावा शोषल्यामुळे केस फुगतात किंवा विस्कटतात, याचा अर्थ केस खराब झाले असा होत नाही.

Monsoon Hair Fall Myths

|

Sakal

उत्पादनांचा अतिरेक

एकाच वेळी अनेक उत्पादने वापरल्याने केसांचे संरक्षण होत नाही, उलट त्यांच्या प्रकारानुसार योग्य आणि मर्यादित उत्पादनेच वापरावीत.

Monsoon Hair Fall Myths

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला

तज्ज्ञांच्या मते, वेगवेगळे घरगुती उपाय करण्यापेक्षा पावसाळ्यात केसांची गरज समजून त्यांची योग्य निगा राखणे अधिक महत्त्वाचे आहे.

Monsoon Hair Fall Myths

|

Sakal

हृदयासाठी अत्यंत घातक ठरू शकतात 'हे' 5 पदार्थ! आजच आहारातून करा कमी

Foods That Can Be Harmful for Your Heart

|

Sakal

येथे क्लिक करा