15 दिवसांत हेअर फॉल थांबून दिसेल केसांची वाढ! फक्त खा घरातील 'हे' 5 पदार्थ

Vinod Dengale

हेअर फॉल

आजकाल हेअर फॉल मोठी समस्या बनला आहे. मात्र आयुर्वेद आणि विज्ञानात 5 पदार्थ सांगितले आहेत जे केस वाढविण्यासाठी सर्वात फायदेशीर ठरतात.

Hair Fall 

|

esakal

कढीपत्ता

यात Iron, कॉपर, vitamine B असल्याने हेअर फॉल थांबविण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचा मानले आहे.

Curry Leaves 

|

esakal

मेथी दाणे

यात Diosgenin असते जे केसांच्या वाढ करण्यास उपयुक्त ठरते. तसेच Anti-Fungal असल्याने स्काल्प साफ राहते.

Fenugreek seeds

|

esakal

आवळा

यात Vitamin C सोबत इतर घटक आहे जे DTH ब्लॉक करतात त्यामुळे केस गळत नाही आणि स्काल्पही साफ होते.

Amla 

|

esakal

भोपळ्याच्या बिया

यात Delta 7 Sterine, Zinc आणि Phytosterol असते ज्यामुळे हेअर फॉल कमी होतो आणि केसांची वाढ होते.

Pumpkin seed

|

esakal

मूग डाळ

यात Iron, प्रोटीन असल्याने Keratine प्रोटीन नीट ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हेअर फॉल कमी होतो.

Moong Dal 

|

esakal

रोज कसे खावे

सकाळी फ्रेश झाल्यावर 4 कढीपत्ता पाने खावे. त्यानंतर संध्याकाळी मेथी दाणे किंवा भाजलेल्या भोपळ्याच्या बिया आणि रात्री मूग डाळ खावी.

Diet 

|

esakal

माहितीचा स्रोत

ही माहिती उपलब्ध रीपोर्टमधून घेण्यात आलेली आहे.

Source 

|

esakal

सीताफळ खाण्याचे १० मोठे फायदे कोणते?

Custard Apple Benefits: 10 Reasons to Add Sitaphal to Your Diet

|

esakal

हेही वाचा