केस गळताय म्हणजे कॅन्सर झालाय असं नाही, 'ही' आहेत कारणं

Apurva Kulkarni

केस गळती

तुमचेही केस कळताय का? मग ते कारण कॅन्सरचं नसून पुढील काही गोष्टीमुळे सुद्धा केस गळती होते.

Hair fall

|

esakal

कॅन्सरची भिती

दररोज केस गळत असल्याने अनेकांच्या मनात कॅन्सर झाल्याची भिती होते. परंतु तज्ज्ञांच्या मते ते चुकीचं आहे.

Hair fall

|

esakal

तणाव

आर्थिक तणाव, कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे केस कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे केस गळती होते.

Hair fall

|

esakal

कमतरता

शरीरातील आयर्न, व्हिटॅमिन D आणि B12 च्या कमतरतेमुळे केस गळती वाढू शकते.

Hair fall

|

esakal

पीसीओडी

तसंच गर्भधारणा किंवा हार्मोन्समधील बदलांमुळे, पीसीओडीच्या त्रासामुळे सुद्धा केसगळतीच्या समस्या जाणवू शकतात.

Hair fall

|

esakal

केमिकल

हेअर कलर आणि केमिकलयुक्त उत्पादनांमुळे सुद्धा केस गळतीचे प्रमाण वाढू शकते.

Hair fall

|

esakal

गैरसमज

कॅन्सरमुळे नाहीतर त्याच्यावरील उपचार सुरु असलेल्या केमोथेरपीमुळे केस कळतात. त्यामुळे केस गळण्याचा गैरसमज करु नये.

Hair fall

|

esakal

तुम्ही डायट करताय? मग मेथीचा घोळणा एकदा नक्की ट्राय करा

Methi Gholna

|

esakal

हे ही पहा...