तुम्ही डायट करताय? मग मेथीचा घोळणा एकदा नक्की ट्राय करा

Apurva Kulkarni

पोष्टिक

तुम्हाला सुद्धा पौष्टिक आणि डायटयुक्त काही खाण्याची इच्छा असेल, आणि रोजरोजच्या सॅडलचा कंटाळा आला असेल तर एकदा मेथीचा घोळणा नक्की ट्राय करा.

Methi Gholna

|

esakal

साहित्य

त्यासाठी निवडलेली मेथी, कांदा, शेंगदाण्याचं कूट, लिंबाचा रस, तिखट, मीठ आणि फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग लसून

Methi Gholna

|

esakal

कृती

सुरुवातीला एका भांड्यात बारीक चिरलेली मेथी घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला.

Methi Gholna

|

esakal

मिश्रण

त्यानंतर चवीनुसार मीठ, तिखट, शेंगदाण्याचं कूट घालून एकजीव करा. त्यात लिंबाचा रस घालून सगळं मिश्रण एकत्र करा.

Methi Gholna

|

esakal

फोडणी

आता एका कढईत तेल गरम करा.त्यात जिरे, मोहरी, हिंग, लसून खालून फोडणी द्या.

Methi Gholna

|

esakal

मेथीचा घोळणा

तयार केलेली फोडणी मेथीच्या मिश्रणात घालून हलक्या हाताने कालवून घ्या.

Methi Gholna

|

esakal

जेवण खास

जेवणात एखादी भाजी आवडली नसेल तर मेथीचा घोळणा तुमचं जेवण खास बनवले.

Methi Gholna

|

esakal

वेळेत खा

परंतु लक्षात ठेवा, जास्त वेळ मेथीचा घोळणा करुन ठेऊ नका. त्याला पाणी सुटू शकतं.

Methi Gholna

|

esakal

उन्हाळ्यात शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास काय होतं?

Health Benefits of Eating Drumsticks

|

esakal

हे ही पहा...