Aarti Badade
योग्य पद्धतीने तेल मालिश केल्यास टाळूला आराम मिळण्यास आणि केसांची निगा राखण्यास मदत होऊ शकते.
hair oiling mistake's
Sakal
टाळूवर गरजेपेक्षा जास्त तेल लावल्यास केस चिकट होऊ शकतात आणि ते धुण्यासाठी जास्त शाम्पू वापरावा लागू शकतो.
hair oiling mistake's
Sakal
मालिश करताना नखांऐवजी बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने गोलाकार हालचाली कराव्यात.
hair oiling mistake's
Sakal
विशेषतः ओले केस नाजूक असल्याने त्यांना ओढणे किंवा जोरदार चंपी करणे टाळावे.
hair oiling mistake's
Sakal
टाळू आणि केसांच्या गरजेनुसार काही काळ तेल ठेवून नंतर सौम्य शाम्पूने केस धुवावेत.
hair oiling mistake's
Sakal
तेल लावल्यानंतर खाज, लालसरपणा किंवा जळजळ वाढल्यास ते तेल वापरणे थांबवावे.
hair oiling mistake's
Sakal
संतुलित आहार, योग्य केसांची काळजी आणि निरोगी टाळू यांचाही केसांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
hair oiling mistake's
sakal
Cardamom After Meals
Sakal