Apurva Kulkarni
केस मजबूत आणि लांब हवे असतील केसांनी काळजी घेणं गरजेचं असतं. नियमितपणे केसांना तेल नाही लावलं तर ते कोरडे पडतात.
Hair Oiling
esakal
नियमितपणे केसांना तेल लावणं गरजेचं असतं. परंतु तेल सकाळी की रात्री लावायचं? हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो.
Hair Oiling
esakal
सकाळी तेल लावल्यास केसांचा कोरडेपणा कमी होतो. तसंच टाळू देखील ताजेतवाने राहते.
Hair Oiling
esakal
परंतु सकाळी तेल लावलं तर बाहेरची धूळ चिटकून बसण्याची शक्यता असते.
Hair Oiling
esakal
रात्री तेल लावल्यास तेल टाळूच्या खोलवर जातं. त्यामुळे केस मजबूत आणि मुलायम होण्यास मदत होते.
Hair Oiling
esakal
रात्री तेल लावून मसाज केल्यास केसातील कोरडेपणा आणि कोंडा कमी होतो. तसंच झोप देखील शांत लागते.
Hair Oiling
esakal
त्यामुळे शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी तेलाने मालिश करावी. यामुळे तुमचे केस मुलायम राहण्यास मदत होईल.
Hair Oiling
esakal
Japanese weight loss trick
Sakal