Saisimran Ghashi
तुमच्या पायात किंवा हाताला सतत मुंग्या येत असतील तर यामागे एखादा आजार लपलेला असू शकतो
pins and needles sensation causes
esakal
चला तर जाणून घेऊया यामागे कोणती कारणे असू शकतात जी पुढे जाऊन मोठी समस्या बनतात
Common Reasons for Tingling Sensation and Numbness
esakal
एकाच स्थितीत जास्त वेळ बसल्याने रक्तप्रवाह थांबून हातापायांना मुंग्या येतात.
Blood Circulation symptoms
esakal
नसांवर सतत दाब पडल्यामुळे मेंदूकडे जाणारे संदेश थांबतात आणि मुंग्या जाणवतात.
Nerve Pressure symptoms
esakal
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने नसांचे नुकसान होते, जे मधुमेहाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
Diabetes symptoms
esakal
शरीरात व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे मज्जासंस्थेवर परिणाम होऊन मुंग्या येण्याचे प्रमाण वाढते.
Vitamin b12 Deficiency symptoms
esakal
मणक्यातील चकती सरकल्यामुळे नसा दबल्या जातात आणि हात-पायांमध्ये सतत मुंग्या येतात.
Spinal Issues symptoms
esakal
थायरॉईड ग्रंथीच्या असंतुलनामुळे शरीरातील नसांवर परिणाम होऊन ही समस्या उद्भवू शकते.
Thyroid Issues symptoms
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरचा सल्ला घ्या
Disclaimer
esakal
How to Identify Rotten Mangoes Without Cutting it
esakal