२०२६ चा पहिला हंस-मालव्य राजयोग! ‘या’ 3 राशींवर लक्ष्मीची कृपा

Aarti Badade

वर्षातील मोठा शुभ योग!

ज्योतिषशास्त्रात 'हंस' आणि 'मालव्य' हे दोन्ही राजयोग अत्यंत भाग्यवान मानले जातात. २०२६ च्या मध्यात हे दोन्ही योग एकाच वेळी सक्रिय होणार असून ३ राशींचे नशीब पालटणार आहे.

Hans Malavya Rajyog 2026

|

Sakal

राजयोग कधी आणि कसा

शुक्र २ मार्च रोजी 'मीन' राशीत प्रवेश करून मालव्य योग बनवेल, तर गुरू २ जून रोजी 'कर्क' राशीत प्रवेश करून हंस राजयोग तयार करेल. या योगामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

Hans Malavya Rajyog 2026

|

Sakal

कन्या रास - करिअरमध्ये मोठी भरारी

कन्या राशीच्या लोकांसाठी मार्च ते जून हा काळ स्वप्नवत असेल. रखडलेली पदोन्नती मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. तुमचा सामाजिक दर्जा उंचावेल.

Hans Malavya Rajyog 2026

|

Sakal

कन्या रास - वैवाहिक सौख्य

उत्पन्नात वाढ होण्यासोबतच कन्या राशीच्या जातकांचे वैवाहिक जीवन अधिक समृद्ध होईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना सुवर्ण संधी मिळतील.

Hans Malavya Rajyog 2026

|

Sakal

कर्क रास - आर्थिक स्थिती मजबूत

कर्क राशीत गुरुचे आगमन होत असल्याने तुमची आर्थिक स्थिती प्रचंड मजबूत होईल. संपत्ती जमा करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि समाजात तुमचा मानसन्मान वाढेल.

Hans Malavya Rajyog 2026

|

Sakal

कर्क रास - व्यवसायात सुवर्ण यश

तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे मोठी कामे पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायात अचानक धनलाभाचे योग आहेत, ज्यामुळे प्रदीर्घ काळापासून असलेल्या चिंता दूर होतील.

Hans Malavya Rajyog 2026

|

Sakal

कुंभ रास - परदेशवारीचे स्वप्न पूर्ण!

कुंभ राशीसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरेल. अनेक स्रोतांमधून पैसा येईल. ज्यांना परदेशात नोकरी करायची आहे, त्यांचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.

Hans Malavya Rajyog 2026

|

Sakal

कुंभ रास - मोठे व्यावसायिक करार

कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि शत्रूंवर विजय मिळवाल. एखादा मोठा व्यवसाय करार होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या करिअरला नवीन दिशा मिळेल.

Hans Malavya Rajyog 2026

|

Sakal

राशी भविष्य २०२६ : कन्या राशीच्या विवाह जीवनात येणार मोठे बदल; शुभ-अशुभ काळ जाणून घ्या

Kanya Rashi Vivah Yog 2026

|

Sakal

येथे क्लिक करा