Swadesh Ghanekar
मोहम्मद सिराज आज त्याचा ३१ वा वाढदिवस साजरा करतोय
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयानंतर सिराजला हैदराबाद तेलंगणा पोलिसांमध्ये त्याला DSP हे पद दिले गेले.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार तेलंगणा पोलिस DSPसाठी ५८८६० ते १३७०५० इतका पराग देतात.
मोहम्मद सिराजने ४४ वन डे सामन्यांत ७१ विकेट्स घेतल्या, परंतु त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या संघात स्थान नाही मिळाले
मोहम्मद सिराजने कसोटीत १०० विकेट्स घेतल्या आहेत, तर ट्वेंटी-२०त १४ बळी टिपले आहेत.
आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे. त्याने लीगमध्ये ९३ विकेट्स घेतल्या आहेत.
बीसीसीआयकडून सिराजला वर्षाला ५ कोटी पगार मिळतो. शिवाय वन डे साठी ६ लाख, ट्वेंटी-२० साठी ३ लाख आणि कसोटीसाठी १५ लाख मॅच फी मिळते.