Saisimran Ghashi
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील आंब्यांचे (हापूस) अंदाजित दर होलसेलचे आहेत. हे दर बाजारातील आवक आणि आंब्याच्या दर्जानुसार (A, B, C ग्रेड) बदलू शकतात.
hapus mango rate in maharashtra
esakal
कोल्हापूर मार्केटमध्ये हापूसचा दर प्रति डझन ४०० ते ७०० रुपये असून पेटी २५०० ते ४५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
kolhapur hapus mango rate
esakal
मूळ उत्पादक जिल्हा असल्याने येथे हापूस ६०० ते ८०० रुपये डझन आणि पेटी १८०० ते ३५०० रुपयांना मिळत आहे.
ratnagiri hapus mango rate
esakal
कोकण किनारपट्टीवर स्थानिक विक्रीसाठी डझनाचा भाव ४०० ते ५५० रुपये असून पेटी २००० ते ३८०० रुपये आहे.
kokan hapus mango rate
esakal
पुणे मार्केट यार्डात हापूसची पेटी २००० ते ५००० रुपयांना असून किरकोळ दर ७०० ते ९०० रुपये डझन आहेत.
pune hapus mango rate
esakal
मुंबईत वाशी मार्केटमुळे पेटीचे दर १८०० ते ४५०० रुपये आणि किरकोळ दर ७०० ते १००० रुपये डझन आहेत.
mumbai alphonso mango price
esakal
सोलापूर बाजारपेठेत कर्नाटक व देवगड हापूसची पेटी १५०० ते ३५०० रुपये आणि दर ६०० ते ७०० रुपये डझन आहेत.
solapur alphonso mango price
esakal
सातारा जिल्ह्यात आंब्याची आवक मध्यम असून पेटी २२०० ते ४००० रुपये आणि डझन ७०० ते ८०० रुपयांना मिळत आहे.
satara alphonso mango price
esakal
सांगलीत हापूस आंब्याची पेटी १८०० ते ३८०० रुपये असून डझनाचा दर ७०० ते ८०० रुपये इतका आहे.
sangli alphonso mango price
esakal
नागपुरात वाहतूक खर्चामुळे दर काहीसे जास्त असून पेटी २५०० ते ५००० रुपये आणि डझन ६०० ते ९०० रुपये आहे
nagpur hapus alphonso mango price
esakal
How to Identify Natural Mangoes vs powder Ripened Mangoes
esakal