Saisimran Ghashi
आंबा म्हणजे फळांचा राजा. आता अक्षय तृतीयेनंतर आंब्यांची मागणी वाढली आहे
mango season sweet mango tricks
esakal
पेटीतून आंबे काढल्यावर खरेदी करण्याआधी ते नैसर्गिकरीत्या पिकलेले आहेत की पावडर लावून हे ओळखणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
Natural Mangoes vs Chemically Ripened Mangoes
esakal
नैसर्गिक आंबे सर्व बाजूंनी सारखे पिवळे नसतात, तर पावडरने पिकवलेले आंबे अतिशय उठावदार आणि पूर्णपणे पिवळे दिसतात.
Color Difference Between Natural and Powder Ripened Mangoes
esakal
रासायनिक प्रक्रियेने पिकवलेल्या आंब्यांवर अनेकदा गडद काळे डाग दिसतात, जे नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्यांवर नसतात.
Black Spots: A Clear Sign of Chemical Ripening
esakal
आंबा पाण्याच्या बादलीत टाकल्यावर जर तो तळाला गेला तर नैसर्गिक समजावा आणि तरंगला तर तो पावडरने पिकवलेला असतो.
Water Test to Check Mango Ripening Method
esakal
पावडरने पिकवलेला आंबा बाहेरून मऊ वाटला तरी आतून अनेकदा कडक किंवा कच्चा राहण्याची शक्यता असते.
Texture and Inner Flesh Difference in Mangoes
esakal
नैसर्गिक आंब्याला देठापाशी गोड आणि तीव्र सुवास येतो, तर पावडरने पिकवलेल्या आंब्याला कोणताही वास नसतो किंवा रसायनांचा वास येतो.
Smell Test: Natural Sweet Fragrance vs Chemical Odour
esakal
रासायनिक आंबे खाताना जिभेला थोडी आग किंवा जळजळ जाणवू शकते, जी नैसर्गिक आंब्याच्या बाबतीत होत नाही.
Taste Test: Burning Sensation in Chemically Ripened Mangoes
esakal
नैसर्गिक आंब्याचा गर गडद केशर किंवा पिवळा असतो, मात्र पावडरने पिकवलेल्या आंब्याचा गर फिकट किंवा पांढरट असू शकतो.
Juice Content and Pulp Color: Natural vs Artificial Ripened Mango
esakal
hapus mango Alphonso Rates Akshaya Tritiya 2026 Prices
esakal