Saisimran Ghashi
एप्रिल महिना संपताच बाजारात हापूसची आवक वाढल्यामुळे १ डझन आंब्याचे दर लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत.
hapus mango price in maharashtra
esakal
हापूसचे मुख्य केंद्र असलेल्या रत्नागिरीत थेट बागेतून मिळणारा आंबा सध्या ५०० ते ८०० रुपये प्रति डझनच्या पुढे आहे
hapus mango price in ratnagiri
esakal
वाशी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने मुंबईत दर्जेदार हापूस ८०० ते १२०० रुपये डझनच्या पुढे आहे
hapus mango price in mumbai
esakal
पुण्याच्या मार्केट यार्डात हापूसच्या पेट्यांची विक्रमी आवक झाली असून, येथे ८०० ते १००० रुपयांपासून पुढे डझनाचा भाव पोहोचला आहे.
hapus mango price in pune
esakal
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि साताऱ्यात स्थानिक मागणीनुसार हापूसचे दर ८०० ते ९०० रुपयांपासून पुढे आहेत.
hapus mango price in sangli
esakal
कोल्हापुरात कोकणातून थेट माल येत असल्याने ग्राहकांना मध्यम आकाराचा हापूस ८०० ते ८५० रुपयांपासून पुढे मिळत आहे.
hapus mango price in kolhapur
esakal
सोलापूरच्या बाजारपेठेत कर्नाटकी आणि रत्नागिरी हापूसची स्पर्धा असून येथे दर ८०० ते ९५० रुपयांपासून पुढे आहेत.
alphonso mango price in solapur
esakal
वाहतूक खर्चामुळे विदर्भात दर थोडे जास्त असून नागपुरात १ डझन हापूस ८०० ते १३०० रुपयांपासून पुढे विकला जात आहे.
alphonso mango price in nagpur
esakal
लग्नसराई आणि मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे आवक वाढली असल्याने सर्वसामान्यांसाठी आंबा खरेदीची हीच सर्वोत्तम वेळ आहे.
alphonso mango price in satara
esakal
hapus mango
esakal