आंबा की लिची? कोणत्या फळाचा भाव सर्वाधिक, जाणून घ्या ताजे मार्केट रेट्स

Aarti Badade

लिचीचा भाव तेजीत

चवीला गोड-आंबट आणि पाणीदार असलेल्या लिचीला सध्या बाजारात ३५० ते ४०० रुपये किलोचा सर्वाधिक दर मिळत आहे.

Lichi Costs More Than Hapus

|

Sakal

हापूस आंबा

सध्या देवगड हापूस २५० ते ३०० रुपये किलो, तर गुजरात हापूस २०० रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे.

Lichi Costs More Than Hapus

|

Sakal

डोंगराची काळी मैना

डोंगराळ भागात येणारा आणि अत्यंत गुणकारी असलेला रानमेवा म्हणजेच करवंदाचा हंगाम आता संपत आला असून तिचे दरही तेजीत आहेत.

Lichi Costs More Than Hapus

|

Sakal

आंब्याचा हंगाम अखेरच्या टप्प्यात

आंब्याचा हंगाम आता काही दिवसच शिल्लक असून, पावसाळ्यातील आंबे खाणे योग्य नसतात म्हणून अनेक पर्यटक व ग्राहक ते खाणे टाळतात.

Lichi Costs More Than Hapus

|

Sakal

जांभळाचे वाढते महत्त्व

मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत गुणकारी मानल्या गेलेल्या जांभळाला सध्या २५० रुपये किलो इतका चांगला दर मिळत आहे.

केशर आंबा

सर्वसामान्यांची पसंती असलेल्या केशर आंब्याचा दर सध्या बाजारात १०० ते १५० रुपये किलोच्या आसपास आहे.

Lichi Costs More Than Hapus

|

Sakal

बजेट फ्रेंडली आंबे

सर्वसामान्यांना सहज परवडणारे बदाम आणि गुलाब आंबे सध्या बाजारात केवळ ५० रुपये किलो दराने विकले जात आहेत.

Lichi Costs More Than Hapus

|

Sakal

फळांच्या दरातील चुरस

फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यापेक्षाही यंदा बाजारात लिची हे फळ अधिक महागड्या दराने भाव खात आहे.

Lichi Costs More Than Hapus

|

Sakal

फळांबरोबरचे 'हे' 4 कॉम्बिनेशन आरोग्य बिघडवू शकते!

Avoid These Fruit Combinations

|

Sakal

येथे क्लिक करा