हार्दिक पांड्याने सरावावेळी घातलेलं २० कोटींचं घड्याळ पाहिलं का?

Pranali Kodre

हार्दिक पांड्याची चर्चा

हार्दिक पांड्या सध्या त्याच्या अनोख्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत तर आहेच पण आता तो त्याच्या महागड्या घड्याळामुळेही चर्चेचा विषय ठरत आहे.

Hardik Pandya Watch

|

Sakal

आशिया कप २०२५

सध्या हार्दिक आशिया कप २०२५ साठी दुबईमध्ये असून भारतीय संघासोबत स्पर्धेची तयारी करत आहे.

Hardik Pandya Watch

|

Sakal

सराव

भारतीय संघाने ५ सप्टेंबरपासूनच सरावाला सुरुवात केली आहे.

Team India

|

Sakal

२० कोटींचे घड्याळ

भारतीय संघाच्या सरावा दरम्यानच हार्दिक पांड्यानं जे घड्याळ घातलेलं त्याची किंमत साधारण २० कोटी रुपये आहे, असं मिडिया रिपोर्ट्स आहेत.

Hardik Pandya Watch

|

Sakal

रिचर्ड मिल आरएम २७-०४

रिपोर्ट्सनुसार हार्दिकने जे घड्याळ घातलं होतं, ते रिचर्ड मिल आरएम २७-०४ (Richard Mille RM27-04) या ब्रँडचं आहे.

Hardik Pandya Watch

|

Sakal

५० लोकांसाठीच घड्याळ

हे घड्याळ केवळ ५० लोकांसाठीच बनवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे दिग्गज टेनिसपटू राफेल नदालसाठी हे घड्याळ बनवण्यात आलं होतं.

Hardik Pandya Watch

|

Sakal

वजन

या घड्याळाची वजन ३० ग्रॅम असून १२००० जी फोर्सपेक्षाही अधिक दबाव झेलण्याची क्षमता या घड्याळाची आहे. एका वेबसाईटनुसार याची किंमत २२५०००० अमेरिकन डॉलर्स आहे.

Hardik Pandya Watch

|

Sakal

IPL मधून निवृत्ती घेतल्यानंतर अश्विन खेळणार 'या' देशात टी२० स्पर्धा?

R Ashwin | Sakal
येथे क्लिक करा