Mumbai Indians ने कॅप्टन बदलला, हार्दिक पांड्याने केली घोषणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई इंडियन्स

आयपीएल २०२५ हंगाम सुरू होण्यास अवघे तीन दिस शिल्लक असताना मुंबई इंडियन्स संघात मोठी घडामोड घडली आहे.

hardik Pandya | esakal

चेन्नई सुपर किंग्ज

मुंबई इंडियन्स IPL 2025 मध्ये पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध भिडणार आहे.

CSK vs MI | Sakal

कर्णधार

मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळावे लागणार आहे.

Hardik Pandya | Sakal

हार्दिक पांड्या

या सामन्यात मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्या खेळू शकणार नाही.

Hardik Pandya | esakal

कारवाई

आयपीएलच्या मागील पर्वात हार्दिकवर वेळेत षटक पूर्ण न केल्याची चूक दोन वेळा केल्यामुळे कारवाई करण्यात आली होती.

hardik pandya | esakal

रोहित शर्मा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर तो पुन्हा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल अशी चर्चा रंगली होती.

Rohit Sharma | esakal

विजेतेपद

पण मुंबईला पाच वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्मावर नाही तर दुसऱ्याच खेळाडूवर मुंबईने कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.

rohit sharma | sakal

सूर्यकुमार यादव

चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित नव्हे तर सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) नेतृत्व करणार असल्याचे हार्दिकने पत्रकार परिषदेत जाहीर केले.

suryakumar yadav | esakal

IPL ट्रॉफीवर लिहिलेल्या संस्कृत श्लोकाचा अर्थ माहित आहे का?

IPL Trophy | Sakal
येथे क्लिक करा