हार्दिक पांड्या कितवी शिकलाय?

रोहित कणसे

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या चांगलाच चर्चेत आहे.

hardik pandya education qualification Mumbai Captain ipl 2024 marathi news

हार्दिकने यापूर्वी गुजरात टायटन्सचा कर्णधार होता, त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने २०२२ मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.

hardik pandya education qualification Mumbai Captain ipl 2024 marathi news

पण तुम्हाला माहिती आहे का की, टीम इंडियाकडून ऑलराउंडर म्हणून खेळणारा हार्दिक पांड्या खूप कमी शिकलेला आहे.

hardik pandya education qualification Mumbai Captain ipl 2024 marathi news

मीडिया रिपोर्सनुसार हार्दिक पांड्या ९वी पर्यंतच शिक्षण घेतलं आहे.

hardik pandya education qualification Mumbai Captain ipl 2024 marathi news

क्रिकेटवर असलेल्या प्रेमापोटी हार्दिकने शिक्षण अर्धवट सोडल्याचं सांगितलं जातं. अगदी कमी वयात त्याने क्रिकेटमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला होता.

hardik pandya education qualification Mumbai Captain ipl 2024 marathi news

लहानपणी कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने हार्दिकला सुरुवातीला अत्यंत गरीबीमध्ये दिवस काढावे लागले होते.

hardik pandya education qualification Mumbai Captain ipl 2024 marathi news

गरीबी आणि क्रिकेटवर असलेलं आमाप प्रेम यामुळेच हार्दिक पांड्या सध्या जगातील टॉप ऑलराउंडर बनला आहे.

hardik pandya education qualification Mumbai Captain ipl 2024 marathi news

हार्दिकची कमाई सध्या कोट्यवधींमध्ये असून तो अत्यंत लक्झरी आयुष्य जगतो.

hardik pandya education qualification Mumbai Captain ipl 2024 marathi news

रिअलमीचा स्वस्तात मस्त 5G स्मार्टफोन लाँच; टॉप मॉडेलची किंमत केवळ 15 हजार

Realme 12x 5G | eSakal
येथे क्लिक करा