हार्दिक पांड्याला IPL मध्ये प्रत्येक वर्षी किती रुपये मिळाले?

Pranali Kodre

हार्दिक पांड्या ट्रेड

आयपीएल २०२७ आधी हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांची मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स संघांनी आदलाबदली केली आहे.

Hardik Pandya IPL Income

|

Sakal

१८ कोटी

पंजाबने हार्दिकसाठी १८ कोटी, तर अर्शदीपसाठी मुंबईने १८ कोटी रुपये मोजले. म्हणजेच आता हार्दिकला आयपीएल २०२७ मध्ये १८ कोटी मिळणार आहेत.

Hardik Pandya IPL Income

|

Sakal

आत्तापर्यंतची कमाई

हार्दिक पांड्याची आयपीएलमधील आत्तापर्यंत १४० कोटी इतकी कमाई आहे.

Hardik Pandya IPL Income

|

Sakal

पहिले तीन वर्षे

हार्दिक पांड्याला २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सने १० लाखांमध्ये खरेदी केले होते. याच किंमतीत हार्दिकला २०१६ आणि २०१७ साठीही मुंबईने रिटेन केले होते.

Hardik Pandya IPL Income

|

Sakal

२०१८ ते २०२१ ची कमाई

त्यानंतर २०१८ आयपीएलमध्ये मुंबईने ११ कोटींमध्ये त्याला रिटेन केले. याच किंमतीत त्याला मुंबईने २०१९, २०२०, २०२१ मध्येही खेळला.

Hardik Pandya IPL Income

|

Sakal

गुजरात टायटन्सने दिलेली कमाई

२०२२ आयपीएलसाठी गुजरात टायटन्सने हार्दिकला १५ कोटींमध्ये खरेदी केले. याच किंमतीत गुजरातने हार्दिकला २०२३ साठीही मानधन दिले.

Hardik Pandya IPL Income

|

Sakal

२०२४ ची कमाई

२०२४ आयपीएलमध्ये हार्दिक गुजरातमधून १५ कोटी रुपयांमध्ये मुंबई संघात ट्रेडच्या माध्यमातून आला.

Hardik Pandya IPL Income

|

Sakal

२०२५-२०२६ ची कमाई

हार्दिकला २०२५ आयपीएलसाठी मुंबईने १६.३५ कोटींमध्ये कायम केले. याच किंमतीत तो २०२६ मध्येही मुंबईकडून खेळला.

Hardik Pandya IPL Income

|

Sakal

Photo: काव्या मारनचं लग्न झालं! अनिरुद्ध रविचंद्रसोबत ग्रीसमध्ये उरकला विवाह सोहळा

Anirudh Ravichander and Kavya Maran Marriage

|

Instagram

येथे क्लिक करा