Photo: काव्या मारनचं लग्न झालं! अनिरुद्ध रविचंद्रसोबत ग्रीसमध्ये उरकला विवाह सोहळा

Pranali Kodre

काव्या मारन लग्नबंधनात अडकली

सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीन काव्या मारन लग्नबंधनात अडकली आहे.

Anirudh Ravichander and Kavya Maran Marriage

|

Instagram

अनिरुद्ध रविचंद्र याच्याशी लग्न

सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन यांची मुलगी असलेल्या काव्याचे भारताचा प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर अनिरुद्ध रविचंद्र याच्याशी ११ नोव्हेंबर रोजी लग्न झाले.

Anirudh Ravichander and Kavya Maran Marriage

|

Instagram

अनिरुद्धची खास पोस्ट

अनिरुद्ध रविचंद्र याने इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले असून "My once in a lifetime, for a lifetime 11.11." असे कॅप्शन लिहिले आहे.

Anirudh Ravichander and Kavya Maran Marriage

|

Instagram

ग्रीसमध्ये विवाहसोहळा

काव्या आणि अनिरुद्ध यांचा दोन दिवसाचा लग्नसोहळा ग्रीसमध्ये पार पडला.

Anirudh Ravichander and Kavya Maran Marriage

|

Instagram

प्रतिष्ठित पाहुणे

या लग्नासाठी प्रतिष्ठित पाहुण्यांना विमानाने विवाहस्थळी आणण्यात आले होते. यात सुपरस्टार रजनीकांत आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचाही समावेश होता.

Anirudh Ravichander and Kavya Maran Marriage

|

Instagram

रिसेप्शन

काव्या आणि अनिरुद्ध यांच्या लग्नाचे रिसेप्शन चेन्नईमध्ये २१ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.

Anirudh Ravichander and Kavya Maran Marriage

|

Instagram

सनरायझर्स हैदराबादकडून शुभेच्छा

काव्या आणि अनिरुद्ध यांना लग्नानिमित्त सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीकडूनही शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Anirudh Ravichander and Kavya Maran Marriage

|

Instagram

Video: 'बोलो तारा रा रा' अभिषेक शर्माचा दिवाळीनिमित्त कुटुंबासोबत भन्नाट डान्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma Dance Video

|

Sakal

येथे क्लिक करा