Pranali Kodre
भारतीय संघाने १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध आशिया कप २०२५ स्पर्धेत ७ विकेट्सने विजय मिळवला.
Indians to Take Wickets on First Ball in T20Is
Sakal
पाकिस्तानने दिलेलं १२८ धावांचं लक्ष्य भारताने १५.५ षटकातच ३ विकेट्स गमावत १३१ धावा करून सहज पूर्ण केलं.
Suryakumar Yadav - Tilak Varma
Sakal
याच सामन्यात भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने खास विक्रम केला.
Indians to Take Wickets on First Ball in T20Is
Sakal
हार्दिक पांड्याने सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या षटकातील पहिला चेंडू वाईड टाकला. मात्र त्यानंतर टाकलेल्या पहिल्या वैध (legitimate ball) चेंडूवर सैम आयुबला बाद केलं. बुमराहने त्याचा झेल घेतला.
Indians to Take Wickets on First Ball in T20Is
Sakal
दरम्यान, यामुळे हार्दिक पांड्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पहिल्याच वैध चेंडूवर विकेट घेणारा भारताचा दुसराच गोलंदाज ठरला.
Hardik Pandya
Sakal
यापूर्वी असा कारनामा केवळ अर्शदीप सिंगला करता आला आहे.
Arshdeep Singh
Sakal
अर्शदीप सिंगने २०२४ मध्ये न्यूयॉर्कला अमेरिकेविरुद्धच्या टी२० सामन्यात पहिल्याच वैध चेंडूवर शायन जहांगीरला बाद केलं होतं.
Arshdeep Singh
Sakal
Phil Salt - Jos Buttler
Sakal