IND vs PAK सामन्यादरम्यान दिली फ्लाईंग किस; हार्दिक पांड्याची रिलेशनशिप चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

भारत-पाकिस्तान

काल दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला.

hardik pandya | esakal

हार्दिक पांड्या

या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याने महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

hardik pandya | esakal

विकेट्सचे खाते

त्याने बाबर आझमला बाद करत भारतासाठी विकेट्सचे खाते उघडले.

hardik pandya | esakal

कामगिरी

हार्दिक पांड्याने सामन्यात एकूण २ विकेट्स व ८ धावा केल्या.

hardik pandya | esakal

कथित गर्लफ्रेंड

या सामन्यात हार्दिक पांड्याची कथित गर्लफ्रेंड चर्चेत आली.

hardik pandya girlfriend | esakal

रिलेशनशिप

नताशासोबतच्या घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या एका नव्या तरूणीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

hardik pandya ex girlfriend | esakal

दुबई

हार्दिकच्या या कथित गर्लफ्रेंडने काल दुबईत भारत-पाकिस्तान सामन्यालाही हजेरी लावली होती.

hardik pandya girlfriend | esakal

फ्लाईंग किस

यावेळी ती हर्दिकला चिअर करताना दिसली व फ्लाईंग किसही दिली.

hardik pandya girlfriend | esakal

जास्मिन वालिया

हार्दिकच्या या कथित प्रियसीचे नाव जास्मिन वालिया आहे. ती एक प्रतिभावान ब्रिटिश गायिका आहे.

hardik pandya girlfriend | esakal

बाबो! हार्दिक पांड्याच्या घड्याळाची किंमत माहित्येय? पाकिस्तानी खेळाडूंचा वर्षाचा एवढा पगार नसेल

HARDIK PANDYA 7CR WATCH INDIA VS PAKISTAN | esakal
येथे क्लिक करा