Swadesh Ghanekar
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा बाबर आझमची विकेट घेतली
हार्दिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० विकेट्सचा टप्पा आज गाठला. त्याच्या नावावर ४०००+ धावा आहेत.
बाबरची विकेट घेतल्यानंतर हार्दिक पांड्याने केलेलं सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरला होता.
हार्दिक त्याच्या हातातील घड्याळामुळे चर्चेत आला आहे, त्याला कारण या घड्याळाची किंमत आहे.
हार्दिककडे बरीच लक्झरी घड्याळं आहेत आणि आज ज्याची चर्चा होतेय हे त्यापैकी एक आहे.
हार्दिकच्या हातातलं घड्याळ हे रिचर्ड मिल RM27-02 CA FQ टूरबिलन आहे.
या घड्याळाची किंमत तब्बल ७ कोटी असल्याचे समोर आले आहे, जी पाकिस्तान संघातील अनेक खेळाडूंच्या वर्षभराच्या पगारापेक्षा जास्त आहे