सकाळ डिजिटल टीम
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या माहिका शर्मासोबत गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशीपमध्ये आहे.
Hardik Pandya’s romantic birthday wish for Mahieka Sharma
नुकताच माहिकाने तिचा वाढदिवस साजरा केला, यावेळी हार्दिकने इंस्टाग्राम स्टोरीवर रोमँटिक पोस्ट शेअर केली होती.
Hardik Pandya’s romantic birthday wish for Mahieka Sharma
त्याने माहिकाने त्याला स्विमिंग पुलमध्ये मिठी मारलेला फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस (Happy Birthday my Princess)' असं लिहिलं होतं.
Hardik Pandya’s romantic birthday wish for Mahieka Sharma
हार्दिकचा २०२४ मध्ये नताशा स्टँकोविचसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्याने २०२५ मध्ये माहिकासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले.
Nataša Stanković -Hardik Pandya
Sakal
माहिका अनेकदा हार्दिकसोबत दिसली आहे, ती क्रिकेट सामन्यांसाठीही स्टेडियममध्ये उपस्थित असते. इतकेच नाही, तर हार्दिक आणि नताशा यांचा मुलगा अगस्त्यसोबतही तिचे चांगले बाँडिंग असल्याचे दिसले आहे.
Hardik Pandya’s romantic birthday wish for Mahieka Sharma
हार्दिकने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत सांगितले होते की माहिकाने त्याला त्याच्यात असलेली खेळाची ओढ शोधण्यात मदत केली होती.
Hardik Pandya’s romantic birthday wish for Mahieka Sharma
हार्दिकने यंदाच्या व्हॅलेंटाईन डे निमित्त त्याच्या मानेवर माहिकाचे 'M' या अद्याक्षराचा टॅटूही काढला होता, ज्याची बरीच चर्चा झाली होती.
Hardik Pandya’s romantic birthday wish for Mahieka Sharma
Rohit Sharma
Sakal