Pranali Kodre
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नुकताच वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा जिंकली आहे.
Harmanpreet Kaur
Sakal
ती या विश्वविजेतेपदानंतर चेन्नईमध्ये एका कार्यक्रमासाठी आली होती. यावेळी तिचा सन्मान करण्यात आला.
Harmanpreet Kaur
Sakal
तिने या कार्यक्रमात वेलाम्मल नेक्सस स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवादही साधला.
Harmanpreet Kaur
Sakal
यादरम्यान, तिला एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्यापैकी कोण आवडतं असं विचारण्यात आलं.
MS Dhoni - Virat Kohli
Sakal
या प्रश्नाचे उत्तर देताना हरमनप्रीत कौरने एमएस धोनीचे नाव घेतलं.
Harmanpreet Kaur
Sakal
तिने या कार्यक्रमात महिला क्रिकेटला मिळणारी लोकप्रियतेबद्दल असंही म्हटले की 'आता लोकं महिला किंवा पुरषांच्या खेळाची तुलना न करता फक्त क्रिकेटबद्दल बोलताना पाहून आनंद वाटतो.
Harmanpreet Kaur
Sakal
हरमनप्रीत कौर वनडे वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला कर्णधार आहे, तर एकूण भारताची तिसरी कर्णधार आहे. यापूर्वी कपिल देव (१९८३) आणि एमएस धोनी (२०११) यांनी वनडे वर्ल्ड कप जिंकलेत.
Harmanpreet Kaur
Sakal
भारतीय महिला संघाने नवी मुंबईत दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात ५२ धावांनी पराभूत करत वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. यावेळी स्टेडियम हाऊसफुल होते.
Sakal
Sachin Tendulkar’s advice to Harmanpreet Kaur
Sakal