Pranali Kodre
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर ऐतिहासिक कामगिरी केली.
Sachin Tendulkar’s advice to Harmanpreet Kaur
Sakal
२ नोव्हेंबरला भारतीय महिला संघाने वनडे वर्ल्ड कप जिंकला. महिला वनडे वर्ल्ड कपचा भारतीय संघ नवा विजेता ठरला.
Sachin Tendulkar’s advice to Harmanpreet Kaur
Sakal
नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाला ५२ धावांनी पराभूत केले.
Sachin Tendulkar’s advice to Harmanpreet Kaur
Sakal
या सामन्यासाठी स्टेडियमवर अनेक दिग्गज उपस्थितही होते, ज्यात सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, सुनील गावसकर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांचाही समावेश होता.
Sachin Tendulkar’s advice to Harmanpreet Kaur
Sakal
दरम्यान, या अंतिम सामन्यापूर्वी अनेक सल्ले भारतीय संघाला मिळाले होते, पण सचिन तेंडुलकरने दिलेला सल्ला मोलाचा ठरला.
Sachin Tendulkar - Smriti Mandhana
Sakal
हरमनप्रीत कौरने आयसीसीशी बोलताना खुलासा केला की अंतिम सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरचा फोन आला होता, त्यावेळी त्याने खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली.
Sachin Tendulkar’s advice to Harmanpreet Kaur
Sakal
सचिनने सांगितले होते की 'जेव्हा सामना खूप वेगवान होतोय, असं वाटत असेल, तेव्हा त्याची गती थोडी कमी करा आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
Sachin Tendulkar’s advice to Harmanpreet Kaur
Sakal
सचिनने पुढे सांगितले की खूप वेग असतो, तेव्हा चुका होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ते टाळणं महत्त्वाचे असतं.
Sachin Tendulkar’s advice to Harmanpreet Kaur
Sakal
Ravindra Jadeja
Sakal