झोपण्याआधी हळदीचं दूध पिणं घातक ठरू शकतं? जाणून घ्या कारणं

Anushka Tapshalkar

रात्री हळदीचं दूध

योग्य वेळ, प्रमाण आणि पद्धत चुकीची असेल तर फायदे कमी आणि त्रास जास्त होऊ शकतो. तसेच काही ठराविक त्रास असतील तर रात्री हळदीचं दूध पिणं फायदेशीर ठरत नाही.

Turmeric Milk at Night

|

sakal

पचनाच्या समस्या वाढू शकतात

रात्री हळदीचं दूध घेतल्याने गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जुलाब आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

Digestion Problem

|

sakal

गट हेल्थवर वाईट परिणाम

झोपण्याआधी दूध पिल्यास पचनसंस्थेवर ताण येतो, विशेषतः आधीच पोटाचे विकार असतील तर.

Gut Health Problems

|

sakal

श्वसन (Breathing) संबंधित त्रास

रात्री हळदीचं दूध घेतल्यास काही लोकांना श्वसनाचा त्रास जाणवू शकतो.

Breathing Issues

| sakal

किडनी स्टोन व डायबिटीस

हळदीचं दूध ब्लड शुगरवर परिणाम करू शकतं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेवन टाळा.

Kidney Stone and Diabetes

|

sakal

सकाळी रिकाम्या पोटीही टाळा

रिकाम्या पोटी हळदीचं दूध घेतल्यास पोटात जळजळ होऊ शकते; नाश्त्यानंतरच घ्यावं.

Avoid On Empty Stomach in The Morning

|

sakal

योग्य पद्धत महत्त्वाची

अर्धा चमचा किंवा त्याहून कमी हळद वापरा, जास्त प्रमाण उष्णता वाढवते. काळी मिरीची चिमूट घाला. दूध जड वाटत असेल तर संध्याकाळी ७ पर्यंत पिणं अधिक योग्य.

Right Way to Make

|

sakal

केळी vs खजूर: Energy साठी काय अधिक फायदेशीर?

Banana Vs Dates Which is Best Energy Source

|

sakal

आणखी वाचा