तुमची ही एक सवय डोळ्यासाठी ठरू शकते घातक!

Aarti Badade

कॉन्टॅक्ट लेन्स लावून झोपता?

ही सवय डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकते!

eye care

|

Sakal

लेन्स

रात्री लेन्स लावल्याने डोळ्यांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ शकतो आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो.

eye care

|

Sakal

डोळ्यांवर जंतू

लेन्समुळे डोळ्यांवर जंतू राहण्याची शक्यता वाढल्याने मायक्रोबियल केराटायटिससारखा गंभीर संसर्ग होऊ शकतो.

eye care

|

Sakal

डोळे लाल होणे

सुरुवातीला डोळे लाल होणे, जळजळ किंवा डोळ्यात काहीतरी टोचल्यासारखे वाटणे अशी सौम्य लक्षणे दिसू शकतात.

eye care

|

Sakal

जखम किंवा अल्सर

संसर्ग वाढल्यास कॉर्नियावर जखम किंवा अल्सर होऊन दृष्टी धूसर होणे आणि प्रकाशाचा त्रास होऊ शकतो.

eye care

|

Sakal

शस्त्रक्रिया

गंभीर संसर्गामुळे कॉर्नियाला मोठी इजा झाल्यास काही प्रकरणांत शस्त्रक्रिया किंवा कॉर्निया प्रत्यारोपणाची गरज लागू शकते.

eye care

|

Sakal

सल्ला घ्या

डोळे सतत लाल होणे, वेदना, धूसर दिसणे, प्रकाशाची संवेदनशीलता किंवा असामान्य स्त्राव जाणवल्यास लेन्स काढून तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

रात्री आंघोळ करण्याची जपानी पद्धत इतकी खास का?

Japanese Prefer Night Bath

|

Sakal

येथे क्लिक करा