T20 World Cup 2026 स्पर्धेने शतकांबाबत घडवला इतिहास; पण एकाही भारतीयाचा समावेश नाही

Pranali Kodre

इंग्लंडचा पाकिस्तानवर विजय

टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत २४ फेब्रुवारी २०२६ रोजी इंग्लंडने पाकिस्तानला २ विकेट्सने पराभूत केले.

England vs Pakistan

|

Sakal

हॅरी ब्रुकचे शतक

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने १०० धावांची खेळी केली.

Harry Brook Century

|

Sakal

चौथा खेळाडू

त्यामुळे ब्रुक २०२६ टी२० वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा चौथा खेळाडू ठरला.

Harry Brook Century

|

Sakal

२०२६ मधील शतकवीर

यापूर्वी २०२६ टी२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा साहिबजादा फरहान, श्रीलंकेचा पाथुम निसंका आणि कॅनडाचा युवराज सामरा यांनी शतके केली आहे.

Sahibzada Farhan, Pathum Nissanka, Yuvraj Samra,

|

Sakal

इतिहास घडला

विशेष म्हणजे २०२६ पूर्वी एकदाही टी२० वर्ल्ड कपच्या एका स्पर्धेत २ पेक्षा जास्त शतके झालेली नव्हती. त्यामुळे २०२६ टी२० वर्ल्ड कपमध्ये ४ शतकं आत्तापर्यंत झाल्याने इतिहास घडला आहे.

Harry Brook Century

|

Sakal

चार स्पर्धेत २ शतके

यापूर्वी २०१०, २०१४, २०१६ आणि २०२२ या चारच वर्षी झालेल्या टी२० वर्ल्ड कपमध्ये प्रत्येकी दोन शतके झाली होती.

Suresh Raina Century

|

Sakal

इतर टी२० वर्ल्ड कप स्पर्धा...

२००७, २०१२ आणि २०२१ या तीन वर्षी प्रत्येकी १ शतक झाले होते, तर २००९ व २०२४ मध्ये एकही शतक झाले नव्हते.

Chris Gayle Century

|

Sakal

वैभव सूर्यवंशी मालामाल; ५० लाखांचं बक्षीस अन् TATA ची भन्नाट कार

Vaibhav Suryavanshi Rewarded

|

Sakal

येथे क्लिक करा