Mayur Ratnaparkhe
राव नरेंद्र सिंह यांची हरियाणा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राव नरेंद्र सिंह तीन वेळा आमदार आणि मंत्री राहिलेले आहेत.
राव नरेंद्र सिंह यांना हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष बनवून काँग्रेसने मोठा राजकीय डाव खेळला आहे.
२००९ च्या निवडणुकीत भिवानी-महेंद्रगड लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता.
राव नरेंद्र सिंह यांनी हरियाणाचे आरोग्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.
ऑक्टोबर २००९ मध्ये त्यांनी हरियाणा जनहित काँग्रेसच्या तिकिटावर नारनौल विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला.
१९८४ मध्ये मेरठ विद्यापीठातून एलएलबीची पदवी प्राप्त केली. त्यांची पत्नी बन्सी सिंह या लष्करात लेफ्टनंट म्हणून कार्यरत आहेत.
AI Chatbot
ESakal