शरीरात साचलंय घाणेरडं कोलेस्ट्रॉल? 'ही' लक्षणे दिसताच व्हा सावध!

Aarti Badade

दुर्लक्षाचे मोठे धोके

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि चुकीच्या आहारामुळे वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलकडे दुर्लक्ष केल्यास पुढे हार्ट ॲटॅकचा धोका निर्माण होतो.

High Cholesterol Warning Signs

|

Sakal

छातीत वेदना आणि जडपणा

वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) रक्तवाहिन्यांमध्ये साचल्याने हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे छातीत जळजळ किंवा जडपणा जाणवतो.

High Cholesterol Warning Signs

|

Sakal

सतत थकवा जाणवणे

कोणतेही कष्टाचे काम न करता लवकर थकवा येणे हे हाय कोलेस्ट्रॉलमुळे शरीराच्या अवयवांना योग्य पोषण न मिळाल्याचे लक्षण असू शकते.

High Cholesterol Warning Signs

|

Sakal

पायांमध्ये मुंग्या येणे

रक्तप्रवाह बिघडल्यामुळे पायांमध्ये मुंग्या येणे, पाय सुन्न पडणे किंवा जास्त वेळ बसल्यावर आणि चालल्यावर पाय दुखणे असे संकेत मिळतात.

High Cholesterol Warning Signs

|

Sakal

श्वास घेण्यास त्रास

कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे साधे चालताना किंवा जिने चढतानाही अचानक श्वास लागतो.

High Cholesterol Warning Signs

|

Sakal

डोळ्यांभोवती पिवळसर डाग

त्वचेखाली चरबी साचल्यामुळे डोळ्यांच्या आसपास पिवळसर किंवा पांढरट डाग दिसू लागतात, ज्याला वैद्यकीय भाषेत 'झँथोमा' म्हणतात.

High Cholesterol Warning Signs

|

Sakal

शरीराचे संकेत ओळखा

डॉक्टरांच्या मते जेव्हा आपले शरीर अशी कोणतीही सुरुवातीची लक्षणे किंवा संकेत देत असते, तेव्हा त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

High Cholesterol Warning Signs

|

Sakal

तज्ज्ञांचा अंतिम सल्ला

यांपैकी कोणतीही लक्षणे वारंवार जाणवल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तातडीने लिपिड प्रोफाइल टेस्ट आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

High Cholesterol Warning Signs

|

Sakal

पनीर की अंडा भुर्जी? जास्त प्रोटीन कशात असते?

paneer Bhurji VS Egg Bhurji Nutrition

|

Sakal

येथे क्लिक करा