राजू शेट्टींना 'त्या' चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

कार्तिक पुजारी

हातकणंगले

हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले शेतकरी कामगार पक्षाचे राजू शेट्टी यांनी एका मराठी चित्रपटात देखील काम केलं आहे.

Raju Shetty

मुलाखत

सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस यांनी राजू शेट्टी यांना बोलतं केलं.

Raju Shetty

काम

त्यांना चित्रपटात काम करावसं का वाटलं याबाबत शेट्टी यांनी भाष्य केलंय.

Raju Shetty

कथा

चित्रपटाची कथा चांगली होती. एक साखर कारखान्याचा चेअरमन होता आणि मी शेतकरी होतो.

Raju Shetty

संघर्ष

आमच्या दोघांमध्ये संघर्ष होतो असा तो चित्रपट होता. दोन कुटुंबातला हा संघर्ष होता.

Raju Shetty

भूमिका

माझ्या आवडीचा तो विषय होता त्यामुळे मी भूमिका करण्याचं ठरवलं, असं राजू शेट्टी म्हणालेत.

Raju Shetty

राष्ट्र

राजू शेट्टी यांनी ‘राष्ट्र – एक रणभूमी’ या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटात केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील होते.

कच्चा बादाम गर्ल होणार हिरोईन!