भारतातील ही ठिकाणे आजही गूढ आणि भीतीदायक का आहेत?

सकाळ डिजिटल टीम

ऐतिहासिक कारणे

भारतातील ही ऐतिहासिक आणि गूढ ठिकाणे आजही भीतीदायक वाटण्यामागे अनेक मानसिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कारणे आहेत.

Haunted Places India

|

sakal 

जटिंगा, आसाम

आकाशातून पडणारे पडणारे पक्ष्यांचे रहस्य- दरवर्षी सप्टेंबर ते ऑक्टोंबरमध्ये रात्री हजारो पक्षी आकाशातुन पडतात. असे म्हंटले जाते.

Haunted Places India

|

sakal 

खाबा किल्ला, जैसलमेर

वाळवंटातील शांतता आणि एक अदृश्य नजर- ही पालीवाल ब्राह्मणांची वस्ती होती पण आता ती रिकामी आहे. स्थानिक लोक म्हणतात की इथली हवा जड वाटते. जणू काही कोणीतरी तुमच्या मागे चालत आहे असे भासते.

Haunted Places India

|

sakal 

भानगड किल्ला, राजस्ठान

भारताचा नंबर १ किल्ला- येथे सूर्यास्त होताच प्रवेश बंद होतो. १६ व्या शतकातला हा किल्ला दिवसा सुंदर दिसतो आणि रात्री भयानक वाटतो. येथील कथा अशी आहे की एका तांत्रीकाने राजकुमारीच्या प्रेमासाठी संपूर्ण किल्ल्याला शाप दिला होता.

Haunted Places India

|

sakal 

रामोजा फिल्म सिटी, हैद्राबाद

जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी जी जून्या युद्धभूमीवर बांधले गेले आहे. अनेक क्रू मेंबर्सनी तिथे paranormal activity अदृष्य शक्तींच्या घटनांचा अनुभव आल्याचे सांगितलं जात.

Haunted Places India

|

sakal 

डुमस बिच, गुजरात

सुरतमध्ये स्थित, हा समुद्रकिनारा दिवसा सुंदर दिसतो आणि रात्री एक वेगळ्याच जगासारखा वाटतो. काळी वाळू- पुर्वी येथे अंत्यसंस्कार होत असत लोक म्हणतात की येथे रात्रीच्या वेळी वाऱ्यात कुजबुज ऐकू येते.

Haunted Places India

|

sakal 

अग्रसेन ची विहीर, दिल्ली

शहराच्या मध्यभागी लपलेले- एक भयावह शांतता ६० मिटर खोल पायऱ्यांच्या विहिरीत उतपताना आवाज नाहीसा होतो. असे म्हंटले जाते- पुर्वी विहिरीतलं पाणी लोकांना स्वत:कडे आकर्षीत करून बुडवायचं

Haunted Places India

|

sakal 

शनिवारवाडा किल्ला पुणे

येथे पौर्णिमेच्या रत्री एक किंकाळी ऐकू येते १७७३ मध्ये पेशवे नारायराव यांची हत्या इथेच झाली होती. तेथील लोकांचा असा दावा आहे की पौर्णिमेच्या रात्री किल्ल्यात आवाज ऐकू येतात- काका... मला वाचवा

Haunted Places India

|

sakal 

कुलधारा गाव, जसलमेर

एक झपाटलेल्या वाळंवंटालते गाव जिथे कोणिही राहू शकत नाही २०० वर्षांपूर्वी, संपूर्ण गाव एकाच रात्रीत रिकामे झाले होते. जातांना त्यांनी गावाला शाप दिला की तिथे कोणिही राहाणार नाही. अनेकांनी प्रयत्न केले पण कोणीही रीहू शकलं नाही.

Haunted Places India

|

sakal 

भारतातली आठ रोमँटिक ठिकाणं कोणती?

Romantic places in India

|

esakal

येथे क्लिक करा