Yashwant Kshirsagar
भारतात अशी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत, जी भयानक म्हणून ओळखली जात असूनही लोक न चुकता तिथे भेट देतात.
Haunted Places India
esakal
आम्ही तुम्हालाही अशाच पाच ठिकाणांबद्दल जाणून सांगणार आहोत तर तुम्ही पुढील स्लाइड्स नक्की पाहा.
Haunted Places India
esakal
या ठिकाणी रात्रीची शांतता, वाऱ्याची सळसळ आणि कधीकधी कुठल्यातरी अस्तित्वाची स्पष्ट जाणीव होते.
Haunted Places India
esakal
भारतातील भुताटकीची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी भेट देण्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे.
Haunted Places India
esakal
राजस्थानमधील अलवर येथे असलेला भांगढ किल्ला हे असेच एक ठिकाण आहे.
Haunted Places India
esakal
मेरठचा जीपी ब्लॉक देखील देशातील सर्वाधिक भुताटकीच्या ठिकाणांपैकी एक मानला जातो.
Haunted Places India
esakal
कुलधारा गाव हे देशातील सर्वात प्रसिद्ध भयप्रद ठिकाणांपैकी एक आहे.
Haunted Places India
esakal
दिल्लीतील संजय वन परिसर हे असेच आणखी एक भयप्रद ठिकाण आहे, जिथे पर्यटकांना अनेकदा एका स्त्रीच्या हसण्याचा आवाज ऐकू येतो.
Haunted Places India
esakal
भारतात कशी आली इस्त्री? हजारो वर्षांपूर्वीची आहे अनोखी कहाणी
Clothes Iron History
esakal