हाय कोलेस्ट्रॉल आहे? मग 'या' 5 अन्नपदार्थांपासून आजच लांब राहा!

Aarti Badade

हाय कोलेस्ट्रॉल आणि हृदयाचा धोका

दीर्घकाळापर्यंत शरीरात हाय कोलेस्ट्रॉल राहिल्यास ते हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

Cholesterol Food Alert

|

Sakal

तळलेले पदार्थ नाश्त्यातून वगळा

समोसे, कचोरी, पुरी आणि पराठे यांसारख्या पदार्थांमध्ये 'अनहेल्दी फॅट्स' जास्त असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढते.

Cholesterol Food Alert

|

Sakal

फुल फॅट दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळा

फुल फॅट दूध, पनीर आणि दह्यामध्ये 'सॅच्युरेटेड फॅट'चे प्रमाण जास्त असते, जे कोलेस्ट्रॉल वाढवण्यास कारणीभूत ठरते.

Cholesterol Food Alert

|

Sakal

रेड मीटपासून लांब राहणेच हिताचे

रेड मीट खाण्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका सर्वाधिक असतो, त्यामुळे ते आहारात नसावे.

Cholesterol Food Alert

|

Sakal

व्हाईट ब्रेडचा वापर मर्यादित करा

व्हाईट ब्रेडमध्ये फायबर कमी आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट जास्त असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.

Cholesterol Food Alert

|

Sakal

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी 'हे' खा

मोरिंगा (शेवग्याची पाने), अक्रोड, ओट्स आणि फॅटी फिशचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Cholesterol Food Alert

|

Sakal

बीपी आणि आरोग्याकडे लक्ष द्या

रात्रीच्या वेळी काही विशिष्ट लक्षणे दिसल्यास तुमचा बीपी हाय असू शकतो; अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Cholesterol Food Alert

|

Sakal

अन्न नीट पचत नाहीये? पचनसंस्था फर्स्टक्लास ठेवण्यासाठी शरीराचे तंत्र जाणून घ्या!

Tips for better digestion

|

Sakal

येथे क्लिक करा