Aarti Badade
अन्न तोंडातच नीट चावून खाल्ल्याने लाळ व्यवस्थित मिसळते आणि पचनक्रिया अधिक सोपी होते.
Tips for better digestion
Sakal
जेवल्यानंतर किमान १५-२० मिनिटे चालावे, कारण लगेच झोपल्याने पचन प्रक्रियेवर ताण येतो आणि अपचन होऊ शकते.
Tips for better digestion
Sakal
पचन सुधारण्यासाठी 'प्रोबायोटिक्स' म्हणून दही किंवा ताक पिणे पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
Tips for better digestion
Sakal
फायबरमुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते, त्यामुळे हिरव्या पालेभाज्या आणि ताज्या फळांचा आहारात समावेश करावा.
Tips for better digestion
Sakal
पचनाचा वेग वाढवण्यासाठी आणि तोंडाला ताजेपणा येण्यासाठी जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय लावा.
Tips for better digestion
Sakal
अपचन किंवा पित्त झाल्यास कोमट पाण्यात लिंबू किंवा जेवणापूर्वी आल्याचा छोटा तुकडा खाणे गुणकारी ठरते.
Tips for better digestion
Sakal
अति ताणामुळे पचनावर वाईट परिणाम होतो, त्यामुळे दररोज व्यायाम आणि योगासने करून मन शांत ठेवा.
Tips for better digestion
Sakal
Sudden death in sleep reasons
Sakal