गोबरे गाल अन् तेच गोड हसू! तेजश्री प्रधान लहानपणी कशी दिसायची पाहिलंत का?

Payal Naik

तेजश्री प्रधान

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचे लाखो चाहते आहेत.

TEJASHREE PRADHAN | esakal

होणार सून मी ह्या घरची

तिने 'होणार सून मी ह्या घरची' मधून प्रेक्षकांना आपलंसं केलं.

TEJASHREE PRADHAN | esakal

अग्गबाई सासूबाई

त्यानंतर ती 'अग्गबाई सासूबाई', 'प्रेमाची गोष्ट' यांसारख्या मालिकांमध्ये दिसली.

TEJASHREE PRADHAN | esakal

वीण दोघातली ही तुटेना

आता ती 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे

TEJASHREE PRADHAN | esakal

लाडकी

आताची तेजश्री प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे. मात्र ती लहानपणी कशी दिसायची माहितीये का?

TEJASHREE PRADHAN | esakal

फोटो

तेजश्रीच्या फॅन पेजवर तिचा एक फोटो प्रदर्शित करण्यात आला होता.

TEJASHREE PRADHAN | esakal

गोंडस

तेजश्री लहानपणी अतिशय गोंडस दिसत होती. या फोटोमध्ये ती तिच्या आई- वडिलांसोबत आहे.

TEJASHREE PRADHAN | esakal

चमक

तिच्या डोळ्यात तिचं चमक आहे आणि अजूनही तिचं हसू तितकंच लाघवी आहे.

TEJASHREE PRADHAN | esakal

आई

तेजश्रीच्या आईचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. तर ती सध्या तिच्या बाबांसोबत राहते.

TEJASHREE PRADHAN | esakal

नवी मालिका

तेजश्री नवी मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय.

TEJASHREE PRADHAN | esakal

मी स्वतःला त्या किसिंग सीनसाठी कसं तयार केलं ते फक्त मला ठाऊक आहे...

TEJASHREE PRADHAN | esakal
येथे क्लिक करा