Anuradha Vipat
अभिनेता स्वप्नील जोशीने वर्षाच्या अखेरीस आलिशान डिफेंडर कार खरेदी केली आहे
आपल्या कुटुंबीयांसह स्वप्नीलने या नवीन गाडीचं स्वागत केलं आहे.
स्वप्नीलने नवीकोरी रेंज रोव्हर डिफेंडर गाडी खरेदी केली आहे.
कार घेतानाचा छानसा व्हिडीओ स्वप्नीलने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
याबरोबर स्वप्नीलने आयुष्याला समर्पित असं एक छान पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
स्वप्नील जोशीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाविश्वातील कलाकारांनी प्रतिक्रिया देत अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत
आता लवकरच स्वप्नील ‘जिलबी’ चित्रपटात झळकणार आहे.