शिवरायांवर आधारित असणारे 'हे' सिनेमे तुम्ही पाहिले आहेत का?

Anuradha Vipat

सिंहगड

'सिंहगड' हा सिनेमा 1923 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

movies based on Shiva Raya

बाळ शिवाजी

शिवरायांच्या बालपणीच्या पराक्रमावर भाष्य करणारा 'बाळ शिवाजी' हा सिनेमा आहे. हा सिनेमा 1981 साली प्रदर्शित झाला होता.  

movies based on Shiva Raya

छत्रपती शिवाजी

'छत्रपती शिवाजी' या सिनेमाचे दिग्दर्शन भालजी पेंढारकर यांनी केले आहे. हा सिनेमा 1952 मध्ये प्रदर्शित झाला होता. 

movies based on Shiva Raya

शेर शिवराज

'शेर शिवराज' या सिनेमाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे.

movies based on Shiva Raya

शिवरायांचा छावा

शिवरायांचा छावा' हा सिनेमा 16 फेब्रुवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. 

movies based on Shiva Raya

सर्जा

'सर्जा' सिनेमा 1987 साली प्रदर्शित झाला होता

movies based on Shiva Raya

कुशल बद्रिके करणार हिंदी मनोरंजन विश्वात एन्ट्री