कुशल बद्रिके करणार हिंदी मनोरंजन विश्वात एन्ट्री

Anuradha Vipat

हिंदी मनोरंजन विश्वात एन्ट्री

आपल्या दमदार विनोदांनी आणि अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला खळखळवून हसवणाऱ्या कुशल बद्रिकेने आता हिंदी मनोरंजन विश्वात एन्ट्री घेतली आहे.

Kushal Badrike

आनंदाची बातमी

नुकतीच त्याने एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Kushal Badrike

हिंदी शोची झलक

त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या आगामी नव्या हिंदी शोची झलक पाहायला मिळतं आहे.

Kushal Badrike

प्रेक्षकांच्या भेटीस येणार

सोनी टीव्हीवरील‘मॅडनेस मचाऐंगे’या नव्या विनोदी शोमधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Kushal Badrike

सोशल मीडिया

नुकताच या शोचा एक प्रोमो सोनीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरुन शेअर करण्यात आला आहे

Kushal Badrike

कमेंट्सचा वर्षाव

कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Kushal Badrike

रश्मिका मंदानाच्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग, कारण...