Aarti Badade
घारे किंवा हेझेल डोळे असणाऱ्या लोकांच्या स्वभावाबद्दल सामुद्रिक शास्त्रात काही पारंपरिक समजुती सांगितल्या जातात.
Hazel eye
Sakal
काही पारंपरिक मान्यतांनुसार घारे डोळे असणारे लोक आकर्षक, विश्वासघात, आत्मविश्वासी आणि महत्त्वाकांक्षी असतात.
Hazel eye
Sakal
अशा व्यक्ती कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करतात आणि आपले प्राधान्यक्रम ठरवून पुढे जातात, अशी समजूत आहे.
Hazel eye
ESakal
काही मान्यतांनुसार घारे डोळे असणाऱ्या व्यक्ती संवेदनशील असतात आणि अनेकदा आपल्या भावना मनातच ठेवतात.
Hazel eye
Sakal
काही पारंपरिक मतांमध्ये अशा व्यक्ती पटकन रागावू शकतात, तसेच त्यांना कला आणि सर्जनशील गोष्टींची आवड असते, असे सांगितले जाते.
Hazel eye
sakal
विज्ञानानुसार डोळ्यांचा रंग हा आयरिसमधील मेलॅनिन या रंगद्रव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो.
Hazel eye
Sakal
डोळ्यांचा रंग पाहून व्यक्तीचा स्वभाव किंवा चारित्र्य ठरवता येत नाही, कारण अशा दाव्यांना कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.
Hazel eye
Sakal
Rajgad Fort
Sakal