पुणे जिल्ह्यात किती किल्ले आहेत?

Aarti Badade

पुणे जिल्हा

पुणे जिल्हा केवळ शिक्षण आणि संस्कृतीसाठीच नाही, तर ऐतिहासिक किल्ल्यांसाठीही प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या जिल्ह्यात अनेक शौर्यगाथा सांगणारे किल्ले आहेत.

Pune Historical Forts

|

Sakal

पुणे जिल्ह्यात किती किल्ले आहेत?

पुणे जिल्ह्यात साधारण २५ ते ३२ प्रमुख किल्ले आहेत. मात्र, लहान-मोठ्या गढी आणि डोंगरी किल्ल्यांचाही समावेश केल्यास ही संख्या ४५ ते ५० पर्यंत जाऊ शकते.

Pune Historical Forts

|

Sakal

छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे साक्षीदार!

राजगड, शिवनेरी, सिंहगड आणि तोरणा हे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ले आहेत. स्वराज्याच्या इतिहासात या किल्ल्यांना विशेष महत्त्व आहे.

Pune Historical Forts

|

Sakal

लोहगड आणि विसापूर किल्ले

लोहगड आणि विसापूर हे पुणे जिल्ह्यातील लोकप्रिय डोंगरी किल्ले आहेत. सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरात असलेले हे किल्ले पर्यटक आणि ट्रेकर्सचे आकर्षण ठरतात.

Pune Historical Forts

|

Sakal

पुरंदर आणि राजमाची किल्ला

पुरंदर आणि राजमाची हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे किल्ले आहेत. त्यांच्या वास्तुरचनेतून आणि ऐतिहासिक वारशातून महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाची ओळख होते.

Pune Historical Forts

| Sakal

पुणे जिल्ह्यातील इतर प्रसिद्ध किल्ले

तिकोना, तुंग, कोराईगड, चावंड, जीवधन, हडसर, मल्हारगड, रोहिडा आणि नारायणगड हे पुणे जिल्ह्यातील इतर महत्त्वाचे किल्ले आहेत.

, Hadsar Fort History

|

Sakal

प्रत्येक किल्ल्यामागे दडला आहे इतिहास!

पुणे जिल्ह्यातील प्रत्येक किल्ल्याला स्वतःचा ऐतिहासिक वारसा आणि वेगळी ओळख आहे. हे किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्य, पराक्रम आणि स्थापत्यकलेचा अनमोल ठेवा आहे.

Pune Historical Forts

| esakal

जास्त बडबड करणाऱ्या लोकांबद्दल काय सांगतात चाणक्य?

Power of silence Chanakya Niti

|

Sakal

येथे क्लिक करा