Aarti Badade
HbA1c चाचणीमुळे रुग्णाच्या मागील २ ते ३ महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी समजण्यास मदत होते.
HbA1c test importance diabetes patients Pancreatic cancer
Sakal
ज्या रुग्णांची HbA1c पातळी ७ टक्क्यांपेक्षा कमी असते त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका कमी असतो.
HbA1c test importance diabetes patients Pancreatic cancer
Sakal
HbA1c ची पातळी १ टक्क्याने वाढल्यास स्वादुपिंडाच्या आजाराचा धोका जवळपास ५० टक्क्यांनी वाढू शकतो.
HbA1c test importance diabetes patients Pancreatic cancer
Sakal
ताटात अर्ध्या भागात पालेभाज्या तर उरलेल्या भागात प्रथिने आणि कर्बोदकांचे योग्य प्रमाण असावे.
HbA1c test importance diabetes patients Pancreatic cancer
Sakal
रक्तातील साखर अचानक वाढू नये म्हणून आधी फायबर आणि प्रथिने खा व शेवटी कर्बोदकांचे सेवन करा.
HbA1c test importance diabetes patients Pancreatic cancer
Sakal
सोडा आणि साखरयुक्त फळांच्या रसांऐवजी पाणी किंवा साखरेविना असलेला हर्बल चहा पिणे फायदेशीर ठरते.
HbA1c test importance diabetes patients Pancreatic cancer
sakal
जेवण झाल्यावर केवळ १० मिनिटे चालल्याने रक्तातील अतिरिक्त साखर वापरली जाते आणि स्नायूंना ऊर्जा मिळते.
HbA1c test importance diabetes patients Pancreatic cancer
Sakal
दिवसातून ७ ते ८ तास झोप घेतल्याने शरीरातील इन्सुलिनचे कार्य सुधारते आणि साखर नियंत्रणात राहते.
HbA1c test importance diabetes patients Pancreatic cancer
Sakal
भरपूर पाणी प्यायल्याने मूत्रपिंडाला शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज बाहेर टाकण्यास मोठी मदत होते.
HbA1c test importance diabetes patients Pancreatic cancer
sakal
नियमित योगासने करून तणाव कमी करा आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे नेहमी ठराविक वेळेतच घ्या.
HbA1c test importance diabetes patients Pancreatic cancer
Sakal
Lipid profile test cholesterol for a healthy heart
Sakal