IPL 2026: कोणती टीम सर्वात श्रीमंत? नंबर 1 पाहून तुम्ही थक्क व्हाल!

Vinod Dengale

IPL ब्रँड व्हॅल्यू

IPL फक्त क्रिकेट नाही, तर अब्जावधींचा व्यवसाय आहे. 2026 मध्ये टीम्सची ब्रँड व्हॅल्यू किती आहे ते पाहा.

IPL Brand Value 2026

Royal Challengers Bangalore

18 वर्षानंतर 2025 मध्ये पहिल्यांदा ट्रॉफी जिंकल्यानंतर RCB ची ब्रँड व्हॅल्यू तब्बल $269 मिलियन झाली असून ती नंबर 1 टीम बनली आहे.

IPL Brand Value 2026

Mumbai Indians

IPL इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आणि सर्वात पहिले 5 ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची ब्रँड व्हॅल्यू $242 मिलियन असून ते दुसऱ्या नंबरवर आहे.

IPL Brand Value 2026

Chennai Super Kings

IPL मधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या CSK संघाची ब्रँड व्हॅल्यू $235 मिलियन असून ते तिसऱ्या नंबरवर आहे.

IPL Brand Value 2026

Kolkata Knight Riders

3 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या KKR टीमची ब्रँड व्हॅल्यू $222 मिलियन असून ते चौथ्या नंबरवर आहे.

IPL Brand Value 2026

SRH टॉप 5 मध्ये

पाचव्या नंबरवर SRH संघ असून त्यांची ब्रँड व्हॅल्यू $154 मिलियन आहे तर आतापर्यंत एकही ट्रॉफी न जिंकलेला Delhi Capitals चा संघ $152 मिलियनसह सहाव्या नंबरवर आहे.

IPL Brand Value 2026

RR सातव्या नंबरवर

2008 साली पहिली ट्रॉफी जिंकणारा Rajasthan Royals संघ $146 मिलियन ब्रँड व्हॅल्यूसह सातव्या नंबरवर आहे.

IPL Brand Value 2026

शेवटचे 3

8. Gujarat Titans – $142 मिलियन

9. Punjab Kings – $141 मिलियन

10. Lucknow Super Giants – $122 मिलियन

IPL Brand Value 2026

IPL ची १८ पर्व अन् फक्त ५ भारतीयांनी जिंकलाय MVP पुरस्कार

Virat Kohli

|

Sakal

हेही वाचा