Aarti Badade
डाव्या कुशीवर झोपल्याने अन्न सहज पचते. पोटावर योग्य दाब पडत असल्याने पचनक्रिया सुधारते.
डाव्या कुशीतवर झोपल्याने हृदयाला रक्तपुरवठा सुलभ होतो आणि त्यावरचा दाब कमी होतो.
डाव्या कुशीवर झोपल्याने अन्ननलिकेत ऍसिड पोहोचण्याचा धोका कमी होतो, ज्यामुळे ऍसिडिटी टाळता येते.
गर्भवती महिलांनी डाव्या कुशीवर झोपल्यास गर्भ आणि गर्भाशयाला पोषक रक्तपुरवठा होतो.
डाव्या कुशीवर झोपल्याने स्वादुपिंडाचा कार्यप्रणालीवर चांगला परिणाम होतो.
स्लीप एपनिया, कंबरदुखी यांसारख्या समस्या असलेल्या व्यक्तींना उजव्या कुशीवर झोपणे उपयोगी पडते.
डावी कुशी जास्त फायदेशीर मानली जाते, पण शेवटी कोणती कुशी आरामदायक वाटते, हे तुमच्या शरीरावर अवलंबून असते.