Aarti Badade
शॅम्पू केल्यानंतर शेवटच्या धुण्यासाठी तांदळाचे पाणी वापरा. यामुळे केसांना वाढ, चमक आणि मजबूती मिळते.
कापसाच्या पॅडने तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावून त्वचा उजळते आणि हायड्रेट होते. तसेच छिद्रे घट्ट होतात आणि जळजळ कमी होते.
थंड केलेले तांदळाचे पाणी रोपांवर घालल्याने मातीतील पोषक तत्वे वाढतात आणि वनस्पतींची निरोगी वाढ होते.
तांदळाचे पाणी पीठ किंवा मधात मिसळून एक फेस मास्क तयार करा. त्वचेला हायड्रेट करते आणि ताजेतवाणं ठेवते.
आंबवलेले तांदळाचे पाणी पिल्याने पचनाच्या क्रियेत मदत होते, आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि ऊर्जा मिळते.
तांदळाच्या पाण्यात अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेच्या वृद्धत्वास प्रतिबंध करतात आणि ते तरुण दिसण्यास मदत करतात.
तांदळाच्या पाण्यामुळे तुमच्या केसांना निसर्गत: ताजेपण,आणि सौम्यता मिळते.