लिफ्टमधील ‘M’ आणि ‘C’ बटणांचा अर्थ काय?

Aarti Badade

लिफ्टमधील बटणे

तुम्ही अनेकदा लिफ्टमध्ये 'G' किंवा 'L' बटण पाहिले असेल, ज्याचा अर्थ 'ग्राउंड फ्लोअर' असतो. पण तुम्हाला 'C' आणि 'M' चा अर्थ माहित आहे का?

Lift Buttons Mean

|

Sakal

G, B आणि P बटणे

लिफ्टमधील 'G' म्हणजे ग्राउंड फ्लोअर (तळमजला).

'B' म्हणजे बेसमेंट (तळघर).

'P' म्हणजे पार्किंग.

Lift Buttons Mean

|

Sakal

'M' बटण

लिफ्टमधील 'M' म्हणजे मेझानाइन फ्लोअर. हा तळमजला आणि पहिल्या मजल्याच्या मध्ये असलेला एक अर्धमजला असतो.

Lift Buttons Mean

|

Sakal

'M' फ्लोअर कुठे असतो?

मेझानाइन फ्लोअर बहुतेकदा दुकाने, मॉल्स किंवा कार्यालयांमध्ये असतो. तो अंशतः उघडलेल्या गॅलरीसारखा दिसतो.

Lift Buttons Mean

|

Sakal

'C' बटण

'C' म्हणजे कॉन्कोर्स किंवा सेलर. कॉन्कोर्स म्हणजे मेट्रो स्टेशन, मोठी इमारती आणि विमानतळांमध्ये आढळणारा एक मोठा आणि मोकळा मजला.

Lift Buttons Mean

|

Sakal

'C' चे विविध अर्थ

काही ठिकाणी, 'C' हे अक्षर तळघर (सेलार) दर्शवण्यासाठी देखील वापरले जाते. त्यामुळे 'C' चा अर्थ लिफ्टच्या वापराच्या ठिकाणानुसार बदलतो.

Lift Buttons Mean

|

Sakal

बटणांची ओळख

आता पुढच्या वेळी लिफ्टमध्ये चढताना तुम्हाला 'G', 'B', 'P', 'M' आणि 'C' या सर्व बटणांचा अर्थ नक्कीच आठवेल.

Lift Buttons Mean

|

Sakal

उपवासात सेंधा मीठ का वापरतात? जाणून घ्या त्याचे 5 आरोग्यदायी फायदे!

Health Benefits of Eating Rock Salt

|

Sakal

येथे क्लिक करा