Puja Bonkile
गरम पाण्यात वाफ घेणे नाकातील कोंडी कमी करते आणि डोक्यातील जडपणा हलका होतो.
How to cure head cold naturally at home
दिवसभर कोमट पाणी पिल्याने कफ पातळ होतो आणि सर्दी कमी होण्यास मदत होते.
How to cure head cold naturally at home
रात्री झोपण्यापूर्वी हळद घातलेले गरम दूध पिल्यास घशातील खवखव आणि सर्दी कमी होते.
How to cure head cold naturally at home
Sakal
कोमट मीठ पाण्याने गुळण्या केल्याने घसा साफ राहतो.
How to cure head cold naturally at home
पुरेशी झोप घेतल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
How to cure head cold naturally at home
डॉक्टरांच्या सल्ल्याने सलाईन ड्रॉप्स वापरल्यास नाक मोकळे होते.
How to cure head cold naturally at home
नैसर्गिक घटकांमुळे सर्दी आणि डोकेदुखी कमी होते.
How to cure head cold naturally at home
ताप, तीव्र डोकेदुखी किंवा 3–4 दिवसांपेक्षा जास्त त्रास असल्यास तज्ञांचा सल्ला घ्या.
How to cure head cold naturally at home
best fruits for digestion and gut health:
Sakal