Puja Bonkile
नियमितपणे सकाळी योगा करावा.
चंदन डोक्यावर लावल्यास जडपणा कमी होतो.
डोक्याचा जडपणा कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्यावी.
तुम्हालाही डोक्यात जडपणा जाणवत असेल तर आहारात पोषक पदार्थांचा समावेश करावा.
अनेक वेळा स्क्रिन टाइम जास्त असल्याने देखील डोक्यात जडपणा जाणवतो. यामुळे एक निश्चित वेळ ठरवावी.