Saisimran Ghashi
सतत डोकं दुखणं हे केवळ थकव्याचं लक्षण नसून मेंदूमध्ये होणाऱ्या बदलांचा तो एक महत्त्वाचा संकेत असू शकतो.
esakal
पॅरालिसिस (पक्षाघात) येण्यापूर्वी शरीरात 'Mini Stroke' (TIA) ची काही सूक्ष्म लक्षणे दिसतात, जी अनेकदा आपण दुर्लक्ष करतो
esakal
याला वैद्यकीय भाषेत 'थंडरक्लॅप हेडॅक' (Thunderclap Headache) असेही म्हणतात, जो पॅरालिसिसच्या आधीचा मोठा इशारा असतो
Sudden Severe Headache
esakal
चालताना अचानक तोल जाणे, उभं राहताना अडखळायला होणे किंवा शरीर एका बाजूला झुकणे.
Sudden Loss of Balance
esakal
मेंदूच्या मागील भागातील (Cerebellum) रक्तपुरवठा विस्कळीत झाल्यास हे घडते, ज्यामुळे भविष्यात अर्धांगवायूचा धोका वाढतो
esakal
एका किंवा दोन्ही डोळ्यांनी अचानक अंधुक दिसणे किंवा डोळ्यांसमोर क्षणभर अंधारी येणे.
Sudden Vision Changes
esakal
काही रुग्णांना एका वस्तूच्या दोन प्रतिमा (Double Vision) दिसू लागतात; हे लक्षण मेंदूतील रक्तपुरवठ्यात अडथळा येत असल्याचे दर्शवते
ही लक्षणे काही मिनिटांसाठी येऊन गायब झाली तरी त्यांना 'मिनी स्ट्रोक' मानून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण अशा रुग्णांना पुढील काही तासांत किंवा दिवसांत मोठा पॅरालिसिस अटॅक येण्याचा धोका असतो
Disclaimer
esakal
iran america war viral images
esakal