इराण-अमेरिका युद्धाचे काळीज पिळवटणारे फोटो पाहा..रक्ताने माखलेल्या स्कूल बॅग, आगीचे गोळे अन् कोसळणाऱ्या इमारती

Saisimran Ghashi

उद्ध्वस्त बालपण

बॉम्बस्फोटात रक्ताने माखलेल्या स्कूल बॅग आणि विखुरलेली पुस्तके निरागस मुलांच्या मृत्यूची साक्ष देत आहेत.

Iran-America-Israel War Photos

|

esakal

आगीचे तांडव

इराणच्या प्रमुख शहरांवर होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे आकाशातून आगीचे गोळे कोसळताना दिसत आहेत.

Iran-America-Israel War Photos

|

esakal

कोसळणाऱ्या इमारती

शक्तिशाली बॉम्बस्फोटांमुळे गगनचुंबी इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळून मातीमोल होत आहेत.

Iran-America-Israel War Photos

|

esakal

अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा शनिवारी झालेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे

Iran-America-Israel War Photos

|

esakal

धुराचे लोट

क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर शहरांमधून निघणाऱ्या काळ्या धुराच्या लोटांनी संपूर्ण आकाश झाकोळून गेले आहे.

Iran-America-Israel War Photos

|

esakal

स्मशान शांतता

गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये आता फक्त रक्ताचे सडे आणि पडझड झालेली घरे आहेत.

Iran-America-Israel War Photos

|

esakal

हंबरडा फोडणारे नागरिक

आपल्या हक्काच्या माणसांना ढिगाऱ्याखाली शोधताना सामान्य नागरिकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश ऐकू येत आहे.

Iran-America-Israel War Photos

|

esakal

मध्यपूर्वेमध्ये संघर्ष

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर आता हा संघर्ष संपूर्ण मध्यपूर्वेमध्ये पसरला आहे.

Iran-America-Israel War Photos

|

esakal

कोणत्या देशातले लोक सर्वांत जास्त वर्षे जगतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

Top Countries with Highest Life Expectancy in 2026

|

esakal

येथे क्लिक करा