बर्फासारखे दिसणारे 'हे' फळ शरीराला हायड्रेट ठेवतात

पुजा बोनकिले

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते.

Iceapple | Sakal

यासाठी बर्फासारखे दिसणारे फळ म्हणजे तळगोळे खाऊ शकता.

Iceapple | Sakal

उन्हाळ्यात तळगोळे खाल्ल्यास डिहायड्रेशन होत नाही.

Iceapple | Sakal

शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स टिकवून ठेवण्यास मदत करते.

Iceapple | Sakal

तसेच तळगोळे खाल्ल्यास पचनसंस्था सुरळित कार्य करते.

Iceapple | Sakal

फायबर आणि पाण्यामुले आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.

Iceapple | Sakal

यामुळे बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि पोटातील उष्णता या समस्यांपासून आराम मिळतो. 

Iceapple | Sakal

पिकलेले तळगोळे खाणे टाळावे.

Iceapple | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

alphonso mango | Sakal